या गेमशोमध्ये वहिंनीनी घेतलेला उखाणा हा अधिकच रंगत आणतो.आणि आता या शोमध्ये आणखी नवे ट्विस्ट अँड टर्न पाहायला मिळणार आहे. आता पुन्हा होम मिनिस्टर चा हा कॅमेरा वहिनींच्या घरी जाण्यासाठी सज्ज झालाय, आदेश भावोजी परत वहिनींना दार उघड बये दार उघड अशी साद घालणार आहेत, पण ती वहिनींच्या सासरी नाही तर माहेराला, होय आता आदेश भावोजी येणार पण माहेराला, आणि एक नाही तर दोन वहिनींमध्ये रंगणार खेळ पैठणीचा.

#lokmatcnxfilmy #AadeshBandekar #HomeMinister
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber